Saturday, June 24, 2023

ग्रामपंचायत देपूळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती साजरी

ग्रामपंचायत देपूळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती साजरी

आज दि .31 मे रोजी ग्रामपंचायत देपूळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती साजरी करून त्या निमित्ताने गावातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. त्यावेळी देपूळ येथील आशा सेविका सौ. लंका गंगावणे व सौ. वर्षा जोंधळे यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या वेळी सरपंच तथा जिल्हा अध्यक्ष सरपंच सेवा संघ डॉ. प्रमोद अनिल गंगावणे, कु शितल पडघाण (सचिव). ग्रा. पं कर्मचारी व गावातील सर्व नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...