सांडसचिंचोली ता माजलगाव जिल्हा बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रथमच गावात जयंती साजरी
काल 9 जून रात्री मौजे सांडसचिंचोली ता माजलगाव जिल्हा बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रथमच गावात जयंती साजरी झाली. या वेळी घेतलेले सर्व क्षणचित्रे. या कार्यक्रमात परिसरातील सर्व राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. ज्या भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रत्यक्ष घाट बांधण्याच काम केलं त्या भूमीत त्यांच्या विचारांचा जागर केला त्यांनी केलेला काम कसे सर्वसामान्य जनतेच्या फायद्याचे आणि आजही उपयोगी येथे यावर विचार मांडलेे.
No comments:
Post a Comment