Saturday, June 24, 2023

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली येथे साजरी

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली येथे साजरी 

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती महाराष्ट्र सदन,नवी दिल्ली येथे साजरी करण्यात आली.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, श्रीमती. नीवा जैन, IPS निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, श्री. डॉ. राजेश एम. अडपवार, सहाय्यक निवासी आयुक्त, श्रीमती भगवंती मेश्राम, व्यवस्थापक, श्री. प्रमोद कोलप्ते यांच्यासह इतर सहकारी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...