हिंगोली येथील बसस्थानकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रथमता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा. गजानन हाके यांच्या वतीने हिंगोली येथील बसस्थानकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा भेट दिली. याप्रसंगी बापुराव घोडगे, शिवाजी पातळे, विलास आघाव, विनोद सोन्नर, निलेश दराडे, महेश राखोंडे, विश्वजीत घोडगे, शैलेश खंदारे, सचिन पोले, नागेश तेलंग, बालाजी कुरवाडे, राजू होळपात्ते, स्वप्नील होळपात्ते, सोनाजी चव्हाण, अमोल सोरटे, विवेक पोले, यांच्या सह समाज बांधवांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment