रामतीर्थ ग्रामपंचायतच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रामतीर्थ ग्रामपंचायतीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने रामतीर्थ गावातील बचत गटात चांगलं कार्य करणाऱ्या दोन महिलांचा शहाल श्रीफळ प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रामतीर्थ ग्रामपंचायतचे सरपंच मनीषा तोडे, उपसरपंच जयश्री देगलूरे, ग्रामसेवक एच एम नरवाडे, सदस्य हनमंत पाटील वाडेकर, सदस्य सुधाकर पांचाळ, मुरलीधर पाटील देगलूरे, राजेंद्र पाटील तोडे, वनिता जिगळेकर, शोभा वाघमारे, पोर्णिमा भंडारे, आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment