Saturday, June 24, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती टुणकी दसकुली ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती टुणकी दसकुली ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती टुणकी दसकुली ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी करण्यात आली व सौ. लताबाई निकम व सौ. सुमणबाई शेळके यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार हिंदवी जनक्रांती सेनेच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. अर्चना अजय पाटील साळुंके यांच्याहस्ते वितरीत करण्यात आला ...जय हिंद...जय शिवराय..!

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025