मौजे सुरेगाव तसेच शिंदेवाडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी
आज दिनांक ३१ मे २०२३ रोजी मौजे सुरेगाव तसेच शिंदेवाडी ता.औंढा (ना.) जि. हिगोली येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित विनायक भिसे शिवसेना जिल्हाप्रमुख हिंगोली छावा दल संस्थापक अध्यक्ष (महाराष्ट्र), जी. डी काका मुळे आसिफ पठाण,रवी इंगळे, सुधीर सोडगीर, गोपाल मस्के सोनू डांगे तसेच पंचक्रोशीतील समस्त नागरिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
No comments:
Post a Comment