Saturday, June 24, 2023

पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ग्रामपंचायात कार्यलय सावरगांव जिरे जिल्हा - वाशिम येथे जयंती साजरी

पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ग्रामपंचायात कार्यलय सावरगांव जिरे जिल्हा - वाशिम येथे जयंती साजरी

पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ग्रामपंचायात कार्यलय सावरगांव जिरे जिल्हा - वाशिम येथे जयंती साजरी करण्यात आली व महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत सावरगाव जिरे च्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करण्याऱ्या उषाताई नारायण वानखेडे यांना सरपंच सौ. करुणा गंगाराम पडघान व ग्रा.पं.सदस्या पूजा पांडुरग वानखेडे यांच्या हस्ते पुण्याश्लोक  अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आल. यावेळी उपस्तिथ गावचे उपसरपंच अजय बिटोडे ग्रामविकास अधिकारी ए. पी. राठोड साहेब, ग्रा.पं.सर्व सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर व इतर गावकरी मंडळी उपस्तीथ होती. उषाताई वानखेडे यांची मागील 10 वर्षापासून सामाजिक शेत्रात उल्लेखनीय कामगिरी असून इतर सामाजिक पुरस्कार यापूर्वी सुद्धा प्रदान करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...