Saturday, June 24, 2023

मांगली येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती

मांगली येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती

महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची मांगली येथे २९८ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी समस्त मांगली ग्रामवासी तथा समस्त धनगर समाज बांधव आणि युवा मित्र परिवार उपस्थित होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.विजय काकडे तर प्रमुख अतिथी धीरज गोरे, कुणाल डावे व संकेत गोरे हे होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अवी गोरे तर आभार रोशन चामाटे यानी केले. या कार्यक्रमासाठी शिवा डावे, अनुप चामाटे, युगल चामाटे, गनु बोधे, यश चामाटे, साहिल चामाटे, नितिन काळे, संकेत चामाटे, नयन चामाटे, हर्षू चामाटे, सुरज गोरे आणि रितिक चामाटे यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...