Saturday, June 24, 2023

कोल्हापुरात अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्सहात

 

कोल्हापुरात अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्सहात 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी होत आहे. कोल्हापूरकरांनी यामध्येही आपले वेगळेपण जपले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आढावा सादर करणारी मिरवणूक कोल्हापूर शहरामध्ये काढण्यात आली. या कार्यक्रमाच्या शुभारंभास उपस्थित राहून मिरवणुकीत सहभागी होता आले.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...