Saturday, June 24, 2023

दौंडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

दौंडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

दौंड शहर : दौंडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले नगराध्यक्ष योगेश कटारिया, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी शिनोलीकर, मराठा महासंघाचे नाना जगताप, बाळासाहेब तोंडेपाटील, मोहन पडवळकर, जीवराज पवार, नागेश बेलूरकर, विशाल माशाळकर, वसीम शेख आदी मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...