सेंधवा किल्ल्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
सेंधवा | थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, सरदार विठोजीराव बुळे,सरदार बापुजी होळकर,जहागीरदार नारायणराव बारगळ, सरदार संताजीराव होळकर,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या सेंधवा किल्ल्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.मागच्या महिन्यात या किल्ल्याला भेट देवून किल्ल्याचा इतिहास सांगितल्यानंतर तेथील बांधवांनी अहिल्यामाँसाहेबांना नमन केले. लवकरच या किल्ल्या संदर्भात एक पोस्ट प्रसारित करु. - रामभाऊ लांडे
No comments:
Post a Comment