आदर्श ग्राम वनोजा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
आज वनोजा येथे ग्रामपंचायत क्षेत्रात दोन कर्तबगार महिला ग्रामपंचायत कार्यालय मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन मला सन्मानित केल्या बद्दल.मी ग्रामपंचायत कार्यालयाचे व सरपंच तसेच सर्व सदस्याचे आभारी आहे.
No comments:
Post a Comment