Saturday, June 24, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे अभिवादन 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वि जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे दी.३१/५/२०२३ रोज बुधवार सकाळी ठीक ११.३० वाजता करण्यात आली यावेळी मा श्री विक्कीभाऊ लाखे व शंकर खराटे व विशाल दिवनाले ज्ञानेश्वरभाऊ कवळकर याच्या प्रमुख उपस्थिती पूजन करण्यात आले यावेळी परिसरातील शंकर पारेकर, अभि नवलकार, ऋषिकेश पातोंड, हर्षल पातोंड व बहुसंख्य पधाधिकारी उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025