Saturday, June 24, 2023

सरडेवाडी गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

सरडेवाडी गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी


आज सरडेवाडी ता- इंदापुर गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान (अहिल्यानगर) सरडेवाडी.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...