रासपचा डॉ. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनास जाहीर पाठींबा
पुणे (३०/११/२४) : महात्मा फुले स्मारक पुणे येथे कामगार नेते बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात केलेल्या आत्मक्लेश आंदोलनास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनात रासप पदाधिकारी यांनी भेट देऊन राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पाठिंबा दर्शिवीला. तसेच महादेवजी जानकर यांच्या सोबत बाबा आढाव यांचे फोनद्वारे बोलणे करून दिले. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपणवर, बाबासाहेब, पासलकर, जकाप्पा नवले, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment