Saturday, January 18, 2025

उत्तर प्रदेशात रासपच्या मंडल, जिल्हा पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

उत्तर प्रदेशात रासपच्या मंडल, जिल्हा पदाधिकारी नियुक्त्या जाहीर 

लखनौ : राष्ट्रीय कार्यकारिणीने उत्तर प्रदेशसह विविध राज्याच्या कार्यकारणी रद्द केल्यानंतर उत्तर प्रदेश राज्याच्या प्रभारीपदी श्रीकांत गुरुजी यांची नियुक्ती केली आहे. श्रीकांत गुरुजी यांनी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नवीन पक्ष संघटना बांधनी करताना नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. बरेली मंडल प्रभारी पदी जितेंद्र सिंह पाल, गोरखपूर मंडल अध्यक्षपदी संदीप पाल, मैनपुरी जिल्हाध्यक्ष पदी मोहित कुमार यादव, औरैया जिल्हाध्यक्ष पदी  पंकज पाल, प्रयागराज जिल्हा प्रभारी एडवोकेट आशीष कुमार उर्फ अंशु पाल, यमुना पार इकाई  जिला अध्यक्ष पदी डॉ राकेश कुमार पाल, गाजियाबाद का महिला आघाडी अध्यक्षा पदी श्रीमती पूनम पाल, गौतमबुद्धनगर जिल्हाध्यक्ष पदी आकाश चौधरी, यमुनापार जिल्हा संयोजकपदी रामलाल पाल, गंगापार जिल्हाध्यक्ष पदी एड. इंद्रजीत पाल, कन्नौज जिल्हाध्यक्ष पदी रवि कुमार पाल, अलीगढ़ जिल्हाध्यक्षपदी डॉ अभिनव सिंह धनगर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...