*🐎यशवंत नायक – नोव्हेंबर 2023🐎*
*वाचक मित्रानो, 🙏*
*या अंकात काय वाचाल...*
पान १
_*एक राष्ट्र- एकात्म समाज, यही हमारा राष्ट्रीय समाज! - महादेव जानकर*_
पान -२
_*बलशाली भारत - एकात्म भारत, यही हमारा राष्ट्रीय संकल्प- महादेव जानकर*_
पान -३
_*संपूर्ण विकास- समान राष्ट्रीय भागीदारी, यही हमारा राष्ट्रीय अजेंडा - महादेव जानकर*_
*मुख्य बातम्या –*
पान १
@ कराड (यशवंत नायक ब्यूरो) : *शेतकऱ्याला सरकारकडे भिक मागावी लागते हे दुर्दैव : महादेव जानकर*
> *राष्ट्रीय समाज पक्षाला सत्ता द्या, १० मिनिटात आरक्षणाचा प्रश्न मिटवू : महादेव जानकर*
> *रासप + बळीराजा संघटनेची कराड ते पाटण ट्रॅक्टर रॅली*
> *दुधाला १०० रूपये लिटर व ५ हजार रुपये टन ऊसाला दर मिळावा*
@ नाशिक (यशवंत नायक ब्यूरो) : *छगन भुजबळ ओबीसी समाजाचे माईलस्टोन नेते : महादेव जानकर*
> *नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा*
> *जनतेच हित साधण्यासाठी रासपची जन स्वराज यात्रा*
@ कळंबोली (यशवंत नायक ब्यूरो) : *कोकणात राष्ट्रीय समाज पक्षाचे काम वाढवा : महादेव जानकर*
> *आढावा बैठकीत पक्ष पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या, निष्क्रिय पदाधिकारीना केले सावध*
पान : २
@ संपादकीय पान (यशवंत नायक ब्यूरो) : *राजाबळी, नवरात्र, दसरा दिवाळीचे महत्व सांगणारा एस. एल. अक्कीसागर यांचा वाचनीय लेख*
@ ठाणे (यशवंत नायक ब्यूरो) : *शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरणास राष्ट्रीय समाज पक्षाचा तीव्र विरोध: शरद दडस, विद्यार्थी नेता रासप*
पान : ३
@ फलटण(यशवंत नायक ब्यूरो) : *लोकसभा निवडणुकीत ताकदीने काम करा, विजय आपलाच - महादेव जानकर*
> *आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेव जानकर देशाला तारू शकतील : निरगुडकर, राजकीय विश्लेषक*
> *बरड येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात काठी उंचावत राजदंड हाती घेण्याचे दिशानिर्देश*
@ पाटणा - बिहार : (मुंबई यशवंत नायक ब्युरो)
*बिहारमध्ये आता एकूण ७५ टक्के आरक्षण; ऐतिहासिक विधेयक विधानसभेत मंजूर*
@ दिल्ली : (यशवंत नायक ब्युरो) *महादेव जानकर- शरद पवार भेट.?*
> *राजकीय भेट नव्हती, भेटीवेळी दिग्विजय सिंग, योगी आदित्यनाथ उपस्थित : जानकर*
> *कोणासोबतही युती, आघाडीची चर्चा नाही, राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढणार*
> *जम्मू काश्मिर, दिल्ली, गाझियाबाद येथे राष्ट्रीय समाज पक्ष कार्यक्रमास महादेव जानकर यांची उपस्थिती.*
@ समलखा - हरियाणा : *संत निरकांरी मिशनच्या ७६ व्या स्थापना दिवस सोहळ्यास जानकर साहेब उपस्थित*
@ बेळगाव - कर्नाटक : *आद्य स्वातंत्र्यवीर संगोळी रायन्ना समाधीस्थळी रासप सर्वेसर्वा महादेव जानकर व राष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकाऱ्यानी केले अभिवादन*
पान : ४
@ उत्तर प्रदेश (यशवंत नायक ब्यूरो) : *वाराणसी लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाची जन स्वराज यात्रा*
@मुंबई (यशवंत नायक ब्यूरो) : *ज्यांना वाचता येत नाही, त्यांनी यशवंत नायक सांभाळला : एस. एल. अक्कीसागर*
> *सुशिक्षीत वर्ग छोट्या मोठया सत्तेच्या मागे गेला*
> *यशवंत नायकच्या कामात रिक्षावाले, कष्टकरी लोकांचे सहकार्य लाभले*
> *प्रजा समाज वाचक बनावा, वाचक समाज लेखक समाज बनावा, लेखक समाज राजा समाज बनावा हे यशवंत नायकचे ध्येय*
@ नातेपुते (यशवंत नायक ब्यूरो) : *माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष ताकदीने लढणार : महादेव जानकर*
> *नातेपुते येथे माढा लोकसभा राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी चर्चासत्र*
> *माढा लोकसभा मतदार क्षेत्र माझा घरचा मतदारसंघ*
@ बेंगलोर (यशवंत नायक ब्यूरो) : *बेंगलोर येथे राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक*
@मालेगाव : *माता बानाईचे महादेव जानकर यांनी घेतले चंदनपुरी येथे दर्शन व आशीर्वाद*
_*यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल*_
_*यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे*_
_*यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...*_
_ सिद्ध - सागर
कार्यकारी संपादक
No comments:
Post a Comment