Wednesday, February 8, 2023

२१ फेब्रुवारीला राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण विभागीय मेळावा

२१ फेब्रुवारीला राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण विभागीय मेळावा 


कळंबोली शहर रासप कार्यालयात बैठक पडली पार

कळंबोली : यशवंत नायक ब्यूरो 

दिनांक २१/०२/२०२३ रोजी दुपारी २ वाजता वासुदेव बळवंत फडके हाॕल, ता. पनवेल, जि रायगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्ष कोकण विभागीय मेळावा यासाठी  राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब उपस्थित राहणार आहेत.  सभेच्या पुर्व नियोजनसाठी कळंबोली शहर रासप कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांची तातडीची मिटींग पार पडली. यावेळी कोकण प्रदेश अध्यक्ष भगवानजी ढेबे साहेब, विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. शरदजी दडस साहेब, रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा  मणिषाताई ठाकूर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संंतोष ढवळे-धनवीकर, मावळ लोकसभा अध्यक्ष बळीरामदादा ऐनकर साहेब, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेशभाई भगत, कळंबोली शहर अध्यक्ष आण्णासाहेब वावरे, रा.स.प. युवा नेते अंकुश दडस, लहू दडस, शशीकांत मोरे, राजेंद्र ओवे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...