हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालय राहुरी येथे विनम्र अभिवादन
राहुरी :
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष कार्यालय राहुरी जिल्हा अ,नगर येथे महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी रासप उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरदभाऊ बाचकर व सौ.मीनाताई शरद बाचकर यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आले तसेच याप्रसंगी अ,नगर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, युवक जिल्हाध्यक्ष नंदू खेमनर,राहुरी खुर्द माजी सरपंच उमेश बाचकर, यांनी मनोगत व्यक्त करून जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच उपसरपंच तुकाराम बाचकर, युवक जिल्हा महासचिव मालोजी तिखोळे, वसंतराव बाचकर वरिष्ठ लिपिक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ,तालुका अध्यक्ष कपिल लाटे, बिलाल शेख अल्पसंख्यांक आघाडीतालुकाध्यक्ष ,युवक तालुकाध्यक्ष करण माळी, भारत चौधरी विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष, विशाल भावले रासप नेते, संजय वराळे व्यापारी राहुरी, नितीन शहाणे, भारत हापसे, हेमंत जाधव, लोखंडे साहेब इंजिनिअर ,आप्पासाहेब विटनोर, बाळासाहेब विटनोर, अक्षय शिंदे, सुभाष बर्डे ,भगवान गायकर, सुधीर गायके, कुशल चव्हाण, महेश पवार ,अक्षय कडणर आदि अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment