Friday, August 4, 2023

रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश दौऱ्यावर

रासपचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस.एल. अक्कीसागर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश दौऱ्यावर  

मुंबई : यशवंत नायक ब्यूरो, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक सदस्य तथा भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसागर हे काल कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश राज्याच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत, अशी माहिती कर्नाटक रासपच्या सूत्रांनी दिली. श्री. अक्कीसागर हे कर्नाटक राज्यातील दौरा आटोपून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. दिनांक ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित मिशन लोकसभा 2024 अंतर्गत परभणी लोकसभा मतदार क्षेत्रात जन स्वराज यात्रेस उपस्थीत राहणार आहेत. मराठवाडा दौरा आटोपून पुढे ७ ऑगस्ट रोजी आंध्रप्रदेश राज्यात विविध सामाजिक, राजकीय कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...