Saturday, September 22, 2018

सुंबरान

Traditional

सुंबरान मांडलं......
सुंबरान मांडलं.....

चंद्र- सुर्य बंधूच.....
कृष्णा-कोयना बहणीच..

सांगली-मिरज शहराला....
आदी वंदू गणाला....
गणपती देवाला.....

सुंबरान कुणाला....

विलिंग्डन काॅलेजला....
विद्या दिल्या गुरूला....

वंदन मी करीतो...
दोन्ही हात जोडतो..

जातो माझ्या मार्गाला....
लांब दूर पल्याला........
मार्ग दावल्या जाग्याला..

- आबासो पुकळे.

1 comment:

  1. 'राष्ट्र भारती' ला भेट दिल्याबद्दल आपला आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरुर कळवा.
    कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
    -आबासो पुकळे

    ReplyDelete

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...