Tuesday, February 25, 2025

राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्षपदी अनिल यादव यांची नियुक्ती

राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्षपदी अनिल यादव यांची नियुक्ती




मुंबई (२३/२/२०२५) : राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षपदी अनिल यादव यांची नियुक्ती केल्याचे, रासपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव जिवाजी लेंगरे यांनी राष्ट्रभारतीच्या संपादकांशी बोलताना सांगितले आहे. उत्तर मुंबई जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक पार पडली. श्री. अनिल यादव यांना या बैठकीत नियुक्तीपत्र दिले आहे. बैठकीस यावेळी ओमप्रकाश सोनार, सौ. ललिता तिवारी, संतोषकुमार पाल, संतोष गुप्ता, मनीष तिवारी, विनय दुबे, मदन सिंग, संजय यादव, सुरज गुप्ता, अनिल यादव, राहुल यादव, सागर यादव, रवी यादव, कुणाल सिंग, अभय सिंग, राहुल तिवारी, सुभाष यादव, अरुण प्रजापती, धर्मेंद्र सिंह, प्रवीण यादव, शैलेश मोरे, दिनेश गायकवाड, प्रवीण शिंदे, राम यादव, रामलाल यादव, आकाश यादव, करण मेहता, गुड्डू मेहता, मोतीलाल यादव, राम सिंह, मोती सिंह, राजवीर पाल, महादेव सरगर, उमेश पटेल, सुरज यादव, गुड्डू मेहता, राजा यादव, दिलीप सोनी, अनुराग शिंदे, सुजित दुबे, सुनील पुजारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025