Tuesday, June 14, 2022

राज्य मागास आयोगास रासपचे कोकण प्रदेश शिष्टमंडळ भेटले

राज्य मागास आयोगास रासपचे कोकण प्रदेश शिष्टमंडळ भेटले


बेलापूर :  दिनांक २५ /०५/२०२२ रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभाग शिष्टमंडळच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभाग बेलापूर येथे मा. श्री जयंतकुमार बांठिया  अध्यक्ष - मागास प्रवर्ग आयोग यांना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गाला आरक्षण देण्याबाबत समर्थनपर निवेदन देण्यात आले. यावेळी रासप कोकण प्रदेश सदस्य भगवानजी ढेबे साहेब, कोकण प्रदेश अध्यक्ष श्रीकांतदादा भोईर, रायगड जिल्हा अध्यक्ष संपतरावजी ढेबे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे-धनवीकर,  रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनिषाताई ठाकुर, मावळ लोकसभा अध्यक्षा बळीरामदादा ऐनकर, पनवेल तालुका अध्यक्ष मुकेशभाई भगत, नवी मुंबई रासप नेते महादेव अर्जुन, उरण विधानसभा अध्यक्ष दीपक पाटील, मुरुड शहर अध्यक्ष शकील कुरेशी,  रत्नागिरी जिल्हा रासप नेते अशोक पवार, सुरेश पड्याळ, पंकज नरवणकर, सिंधुदुर्ग जिल्हा रासप नेते राजेंद्र माने,  आदींसह उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...