Editer : P. Abaso - पी. आबासो
प्रथम वाढदिवस आदिश्री
प्रथम वाढदिवस माझ्या लाडक्या लेकीचा थाटामाटात पार पडला. घरात आनंदाचे वातावरण पसरले होते. लेकीसाठी खास परीचा ड्रेस आणि परीचा केक आणला होता. सायकल, तोडे, बिस्कीट पुढे, कपडे, चॉकलेट भेट मिळाल्या.
विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025
No comments:
Post a Comment