बोईसर येथे राजमाता अहिल्याआई होळकर जयंती उत्साहात
बोईसर , जिल्हा पालघर येथे राजमाता अहिल्याआई होळकर यांची २९७ वी जयंती दी. ३१ मे रोजी समाज बांधवांसोबत मोठया उत्साहात साजरी केली. जयंती उत्सहात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती श्री सचिन धायगुडे पालघर जिल्हा अध्यक्ष यांनी समाज माध्यमांना दिली.
No comments:
Post a Comment