Thursday, June 16, 2022

विमुक्त भटक्या जमाती कार्यालयाचे उद्घाटन

विमुक्त भटक्या जमाती कार्यालयाचे उद्घाटन; भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी आणि समस्यांसाठी कार्यालय कार्यरत असेल : खा. विकास महात्मे

राष्ट्र भारती द्वारा, विमुक्त भटक्या जमाती, विदर्भ कार्यालयाचे उदघाटन झाले. हे कार्यालय  महात्मे हॉस्पिटल, छत्रपती चौक, रिंग रोड, येथे आहे. संपूर्ण भटका विमुक्त समुदाय - मग तो कुठल्याही जाती जमातीचा असेल - त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आणि त्यांच्या समस्यांसाठी हे कार्यालय कार्यरत असेल, असे उदगार खा. विकास महात्मे यांनी काढले.

कार्यालय उद्घानप्रसंगी श्री प्रमोद काळबांडे, श्री मिलिंद आडेवार, श्री किशोर सायधन, सौ अर्चना भालसागर , शौ सीमा कश्यप, सौ दीपमाला पाल, श्री मनोहर राठोड, प्रदीप बिबटे, सौ अर्चना कोट्टेवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.



नागपुर मे कल घुमंतु (भटके-विमुक्त) समुदाय के लिए विदर्भ कार्यालय का उदघाटन किया गया जो कि महात्मे हॉस्पिटल,  छत्रपती चौक, रिंग रोड यहा पर स्थित है।सारा घुमंतु समुदाय  - चाहे वह किसी भी जाति या जमाती का हो, उनके हक तथा समस्याओंके लिए राज्यसभा सांसद पद्मश्री डॉ.विकास महात्मे के मार्गदर्शन मे यह कार्यालय कार्यरत होगा। 

इस अवसर पर  श्री प्रमोद काळबांडे, श्री मिलिंद आडेवार, श्री किशोर सायधन, सौ अर्चना भालसागर , शौ सीमा कश्यप, सौ दीपमाला पाल, श्री मनोहर राठोड, प्रदीप बिबटे, सौ अर्चना कोट्टेवार आदि

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...