Wednesday, July 1, 2020

आषाढी एकादशीच्या सर्व वैष्णव भक्तांना शुभेच्छ्या.


जाय जाय तूं पंढरी ।
होय होय वारकरी ।।
सांडोनिया वाळवंट।
काय इच्छिसी वैकुंठ।।
खांद्या पताकांचे भार।
तुळसीमाळा आणि अबीर।।
साधुसंताच्या दाटणी।
तुका जाय लोटांगणी ।।

आषाढी एकादशीच्या सर्व वैष्णव भक्तांना शुभेच्छ्या.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शुभेच्छ्युक :  आबासो पुकळे व पुकळे परिवार.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...