बिहार रासपची मधेपुरा व सहरसा लोकसभा मतदार क्षेत्रात मोर्चेबांधणी
मधेपुरा - बिहार : लोकसभा निवडणूकिसाठी राष्ट्रीय समाज पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मधेपुरा व सहरसा लोकसभा मतदार क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्ष मजबुतीने रणागंणात उतरणार आहे. बिहारच्या प्रस्थापित राजकारणाला कंटाळून राष्ट्रीय समाज पक्षात नागरिकांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे, असे बिहार राज्य प्रभारी गोपाल पाठक यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment