कृष्णभूमी मथुरा येथे महादेव जानकर
मथुरा - उत्तर प्रदेश : यशवंत नायक ब्यूरो
महाराष्ट्राचे जाने-माने जननायक राष्ट्रीय समाज पार्टीचे संस्थापक महादेव जानकर (पूर्व कैबिनेट मंत्री एवं वर्तमान MLC महाराष्ट्र सरकार) यांचे मथुरा येथे आगमन झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत सम्मान केला आणि त्यांच्याशी संवाद साधून खूप आनंद झाला, असे मथुरा निवासी हरगोविंद सिंह बघेल यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय महासचिव कुमार सुशील, सनातनी विष्णु दीक्षित, एम. एल. पाल उपस्थित होते.
No comments:
Post a Comment