यशवंत नायक : सप्टेंबर २०२३
*यशवंत नायक – सप्टेंबर 2023*
*वाचक मित्रानो, 🙏*
*या अंकात काय वाचाल...*
पान १
_*यशवंत नायक आपले मत व्यक्त करणारा, आपला प्रथम प्रतिनिधी आहे. यशवंत नायक वाचा- गांभीर्यपूर्वक वाचा*_
पान -२
_*यशवंत नायक वाचले, विकत घेऊन वाचले, आनंद वाटेल. आपले मत व्यक्त केले, समीक्षा केली, कृतार्थ वाटेल..*_
पान -३
_*प्रतिकूल मत मांडले, स्तुती टाळून, टीका केली तरी आनंद होईल. मात्र यशवंत नायक वाचले नाही तर, वाईट वाटेल..*_
*मुख्य बातम्या – पान 1*
@ पुणे (यशवंत नायक ब्यूरो) : *साहित्यनगरी पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन भव्य दिव्य साजरा*
> *सत्य असेल त्यालाच न्याय मिळेल, चोऱ्या लपवायला येणाऱ्यांना रासपात प्रवेश नाही : महादेव जानकर*
> *भाजपने पाप केले असेल तर जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही*
> *भीक मागणारा समाज नाही तर देणारा समाज तयार करणार*
> *आपले मतदान जास्त असताना आपण भिकाऱ्यागत मागत फिरतो, हे मला बदलायचे आहे*
> *ज्यांचे मतदान कमी ते आपल्या डोक्यावर नेते म्हणून बसतात*
> *राजकारणात मुस्लिम समाजाचा गृहमंत्री का चालत नाही?*
> *वडार, रामोशी, कैकाडी समाजाला नुसते महामंडळ देणार नाही तर सत्तेत वाटा देऊ*
@ पुणे (यशवंत नायक ब्युरो) : *राष्ट्रीय समाज पक्ष जिवंत ठेवला तरच राष्ट्रातील राष्ट्रीय समाज वाचेल : सिद्धाप्पा अक्कीसागर*
> *राष्ट्रीय समाज पक्षाकडे देशातील सर्वात मोठा राजकीय विचार*
@ पुणे (यशवंत नायक ब्यूरो) : *कोणताही राजकीय वारसा नसताना राष्ट्रीय समाज पक्षामुळे आमदार झालो : आमदार रत्नाकर गुट्टे*
> *आदरणीय जानकर साहेब परभणी लोकसभेत लढले तर जिम्मेदारीने निवडून आणू*
पान : २
@ पुणे (यशवंत नायक ब्यूरो मुंबई ) : *राष्ट्रीय समाज पक्ष वर्धापन दिन सोहळ्यातील क्षणचित्रे व सविस्तर वृत्त*
पान : ३
@ खोरोची-इंदापूर (यशवंत नायक ब्यूरो) : *राज्यातील प्रस्थापित पक्ष भाषा गरीबाची बोलतात पण न्याय द्यायची भूमिका घेत नाहीत : महादेव जानकर यांचे जन स्वराज यात्रेत प्रतिपादन*
> *प्रस्थापित पक्षातून आमदार, मंत्री, खासदार झालो तरी समाजाचे भले होणार नाही*
@ हवेली (यशवंत नायक ब्यूरो) : *शिवकालीन क्रीडा स्पर्धांचे महादेव जानकर यांचे हस्ते उद्घघाटन*
@ दिल्ली (यशवंत नायक ब्यूरो : *राज्यकर्त्यांना धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित ठेवायचा आहे : महादेव जानकर*
@ मथुरा - उत्तर प्रदेश (यशवंत नायक ब्यूरो) : *कृष्णभूमी मथुरा येथे रासप नेते महादेव जानकर*
@ बारामती (यशवंत नायक ब्यूरो) : *सामान्य माणूस राजकारणात जिंकला पाहिजे : महादेव जानकर*
> *बारामती शहरात रासपच्या जन स्वराज यात्रेचे जल्लोषात स्वागत*
> *या देशातील राजकिय घराणेशाही संपली पाहिजे*
@ मेरठ - उत्तर प्रदेश (यशवंत नायक ब्यूरो) : *मेरठ येथे गलाई व्यवसायिकाकडून महादेव जानकर यांचे स्वागत*
पान : ४
@ राहुरी (यशवंत नायक ब्यूरो) : *संगोळी रायण्णा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असली स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर : सुदर्शन अक्कीसागर*
> *कळंबोली शहरात संगोळी रायण्णा जयंती निमित्त अभिवादन*
@ गुलबर्गा - कर्नाटक (यशवंत नायक ब्यूरो) : *गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून कर्नाटक राज्यात रासपच्या जनस्वराज यात्रेस प्रारंभ*
@ उदयपूर - राजस्थान (यशवंत नायक ब्यूरो) : *महादेव जानकर यांच्या उपस्थितीत उदयपूर येथे लोकसंत अमरा भगत जयंती निमित्त भव्य शोभायात्रा*
@ निमगाव केतकी- इंदापूर (यशवंत नायक ब्यूरो) : *राज्यातील शेतकरी युवक कामगार सुखी नाही : महादेव जानकर*
@ मुंबई (यशवंत नायक ब्यूरो) : *रानकवी ना. धो. महानोर व थोर विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांना रासेफ आणि यशवंत नायक परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली*
_*यशवंत नायक वाचा म्हणजे वाचाल*_
*यशवंत नायक आपला खरा आणि प्रथम प्रतिनिधि आहे*
*यशवंत नायक आपला राष्ट्र आणि समाज प्रतिनिधि आहे...*
_सिद्ध - सागर
कार्यकारी संपादक
No comments:
Post a Comment