Monday, September 25, 2023

३ ऑक्टोबर रोजी शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलचे महासंमेलन

३ ऑक्टोबर रोजी शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलचे महासंमेलन

मुंबई : यशवंत नायक ब्यूरो

दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलचे महासंमेलन बेळगाव, कर्नाटक येथे आयोजीत केले आहे. या महासंमेलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे अभिनंदन व स्वागत सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष ए. एच विश्वनाथ, उपाध्यक्ष एच. एम. रेवन्ना, रासपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, एस. एल अक्कीसागर उपस्थित राहणार आहेत. देशभरातील विविध राज्यात शेफर्ड समाजातून येणारे विद्यमान व भूतपूर्व मंत्री, खासदार, आमदार देखील उपस्थित राहणार आहेत.













No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025