मेरठ येथे गलाई व्यवसायिकांनी महादेव जानकर यांचे केले स्वागत
मेरठ- उत्तर प्रदेश : यशवंत नायक ब्यूरो
मेरठ जिल्हा उत्तर प्रदेश कार्यकारणी, राष्ट्रीय समाज पक्ष व गलाई व्यवसायिक बांधवांनी शहरात आगमन झाल्यावर राष्ट्रनायक महादेव जानकर संस्थापक राष्ट्रीय समाज पार्टी यांना नोटांचा हार, शाल, पुष्पमाळ घालून भव्य स्वागत केले. यावेळी पुष्पेंद्र पाल, विनय जी, मोनी जी, संभाजी मोटे, सचिनजी, अशोक पवार, दत्तात्रय, सतीश बाबर, सागरजी सतीश, नितीन, काका मोटे, विकास यमगर, हर्षद कारंडे, बापू वाघमोडे, आप्पा कटरे व अन्य उपस्थित होते.
-
No comments:
Post a Comment