महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या २९५ व्या जयंतिनिमित्त विनम्र अभिवादन
पुकळेवाडी ता- माण येथे महाराणी अहिल्यादेवीं होळकर यांच्या २९५ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय पुकळेवाडी येथे सरपंच ब्रम्हदेव पुकळे यांच्याहस्ते महाराणी अहिल्यादेवीं होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सामाजिक अंतर राखत ग्रामस्त उपस्थित होते. गत ५ वर्षापासून दि. २७ मे रोजी पुकळेवाडी येथील युवक एकत्र येऊन मोठ्या उत्सहाने जल्लोषात महाराणी अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करतात. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने कोणताही भव्य कार्यक्रम आयोजित न करता शासन, प्रशासनाला सहकार्य केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
पीडित मुलीच्या न्यायासाठी महादेव जानकर प्रयागराज उत्तरप्रदेश येथे रस्त्यावर! पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या महादेव जानकर यांना प...
-
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदनशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे राज्यभरात तहसीलदार मार्फत सरकारकडे निवेदन फलटण जिल्हा सातारा येथे तहसीलदार यांना ...
-
छ. शाहू राजा शतकातील सर्वश्रेष्ट राजा आहे ! *कारण;* *स्वत:च्या संस्थानाच्या तनख्याच्या प्रश्नाने नव्हे तर 'स्वराज्यात' (ब्रिटीश - ग...
No comments:
Post a Comment