रासपतर्फे भिवडीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
भिवडी (७/९/२०२२): भिवडी ता- पुरंदर जिल्हा पुणे येथे राष्ट्रीय समाज समाज पक्षातर्फे आद्य क्रांतिवीर राजीव उमाजी नाईक यांच्या 231 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. भारत देशातली पहिली आद्यक्रांतिवीर उमाजी राजे नाईक जयंती राष्ट्रीय समाज पक्षाने साजरी केली असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नाना शेवते यांनी व्यक्त केले. अभिवादन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते, मुख्य महासचिव माऊली नाना सलगर, प.महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने पाटील, प.महाराष्ट्र समन्वयक सचिनजी गुरव, पुणे जिल्हाध्यक्ष विनायक मामा रूपनवर, सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव आण्णा सरक, सोलापूर जिल्हाध्यक्ष- पै.रणजित सुळ, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश आण्णा देवडकर , पुणे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील मेमाणे, पुणे शहराध्यक्ष बालाजी दादा पवार, रासप नेते तानाजीशेठ शिंगाडे, निलेशजी लांडगे, पुरंदर तालुकाध्यक्ष संतोष खोमणे पाटील, जेजुरी शहराध्यक्ष नवनाथ खोमणे पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment