रासप गुजरात राज्यकार्यकारणी व राष्ट्रीय कार्यकारणी संयुक्त बैठक पार
वडोदरा : २९/०८/२०२२ रोजी वडोदरा येथे वर्धापन दिवस कार्यक्रम साजरा केल्यानंतर हॉटेल एप्पल ग्रँड येथे राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय कार्यकारणी व गुजरात राज्य कऱ्यकरणीची संयुक्त बैठक पार पडली. सार्वत्रिक गुजरात विधानसभा निवडणुक : २०२३ च्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्किसागर, गुजरात राष्ट्रीय प्रभारी तथा राष्ट्रीय महासचिव के प्रसन्नाकुमार, कुमार सुशील, राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरेमामा, गोविंदराव शुरणर, राष्ट्रीय खजिनदार मोहनराव माने, नवनिर्वाचित गुजरात राज्य अध्यक्ष दिलीपसिंह गोहिल बापू, महासचिव संदीप गढवी, गुजरात प्रभारी सुशील शर्मा, युवा अध्यक्ष महेंद्र राठोड, वडोदरा शहराध्यक्ष प्रकाश पटेल उपस्थित होते.
No comments:
Post a Comment