राष्ट्रीय समाज पक्ष वर्धापन दिन इतिहास आणि निवडणुकीतील भागीदारी
दहिवडी येथील दहाव्या वर्धापन दिन प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, सांगलीचे माजी महापौर प्रा. नितिन सावगावे व अन्य. |
संस्थापक अध्यक्ष : महादेव जानकर साहेब
पक्ष नावाची घोषणा : ३१ मे २००३ (चौंडी, अहमदनगर, महाराष्ट्र)
नोंदणीकृत स्थापना : २९ ऑगस्ट २००३ ( दिल्ली)
आजवरच्या निवडणुकातील सहभाग
पहिली निवडणूक : सार्वत्रिक लोकसभा निवडणुक -२००४
एकुण उमेदवार : १३ एकूण मिळालेली मते : १४६५७६
महाराष्ट्र : १२
कर्नाटक : ०१
महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २००४
उमेदवार : ३८ एकूण मिळालेली मते : १४४७५३
सांगली लोकसभा पोटनिवडणूक २००६
सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २००९
एकुण उमेदवार : ३२ एकूण मिळालेली मते : २१५०४२
महाराष्ट्र : २९
गुजरात : ०१
आसाम : ०२
सार्वत्रिक महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
उमेदवार : २६ विजयी उमेदवार: ०१ (अहमदपूर)
एकुण मिळालेली मते : १८७१२६
सार्वत्रिक उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०१२
उमेदवार : ०२ एकुण मिळालेली मते : १७२१
सार्वत्रिक कर्नाटक विधानसभा निवडणुक २०१३
एकूण उमेदवार : ०१ मिळालेली मते : ३६३३
सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०१४
एकूण उमेदवार : ०५ मिळालेली मते : ७५८५८४
महाराष्ट्र : ०१
गुजरात :०१
तमिळनाडू : ०१
कर्नाटक : ०१
उत्तर प्रदेश : ०१
सार्वत्रिक महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४
उमेदवार : ०६ विजयी उमेदवार : ०१ (दौंड)
एकूण मिळालेली मते : २५६६६२
सार्वत्रिक तमिळनाडू विधानसभा निवडणुक २०१६
एकूण उमेदवार : ०४ एकूण मिळालेली मते : ८७६८
सार्वत्रिक उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०१७
एकूण उमेदवार : १२ एकुण मिळालेली मते : ४१८३४
सार्वत्रिक राजस्थान विधानसभा निवडणुक २०१८
एकूण उमेदवार : ०३ एकुण मिळालेली मते : ७८१२
सार्वत्रिक गुजरात विधानसभा निवडणुक २०१८
एकूण उमेदवार : ०४ एकुण मिळालेली मते : ९५८३३
सार्वत्रिक कर्नाटक विधानसभा निवडणुक २०१८
एकूण उमेदवार : ०२ एकुण मिळालेली मते : ७३२७
सार्वत्रिक मध्य प्रदेश विधानसभा निवडणुक २०१८
एकूण उमेदवार : ०२ एकुण मिळालेली मते : ४३११
सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०१९
एकुण उमेदवार : ११ एकूण मिळालेली मते : २५८५४२
महाराष्ट्र : ००.
गुजरात : ०१
केरळ : ०१
कर्नाटक : ०१
उत्तर प्रदेश : ०५
तमिळनाडू : ०१
मध्य प्रदेश: ०१
राजस्थान : ०१
सार्वत्रिक महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९
उमेदवार : ०१ विजयी उमेदवार : ०१ (गंगाखेड)
एकुण मिळालेली मते : ८११६९
सार्वत्रिक बिहार विधानसभा निवडणुक २०२०
एकूण उमेदवार : ०५ एकूण मिळालेली मते : १०४१४
उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुक २०२०
उमेदवार : ०१ (३६७ - मल्हणी)
सार्वत्रिक दिल्ली विधानसभा निवडणुक २०२०
एकुण उमेदवार : ०३ एकूण मिळालेली मते : २४८१
सार्वत्रिक तमिळनाडू विधानसभा निवडणुक २०२१
एकूण उमेदवार : ०२ एकूण मिळालेली मते : ७३६१
सार्वत्रिक उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०२२
उमेदवार : ३० एकूण मिळालेली मते : ९५९६३
सार्वत्रिक तेलंगणा विधानसभा निवडणुक २०२३
एकूण उमेदवार : ०१ एकूण मिळालेली मते : १९०७
सार्वत्रिक मध्य प्रदेश विधानसभा निवडणुक : २०२३
एकूण उमेदवार : ०२ एकूण मिळालेली मते : ३५९७
सार्वत्रिक कर्नाटक विधानसभा निवडणुक : २०२३
एकूण उमेदवार : ०५ एकूण मिळालेली मते : १४६८९
सार्वत्रिक लोकसभा निवडणुक : २०२४
एकूण उमेदवार : २० एकूण मिळालेली मते : ८५६७८९
महाराष्ट्र : ०१
गुजरात : ०१
तमिळनाडू : ०२
कर्नाटक : ०२
मध्यप्रदेश : ०४
बिहार : ०४
दिल्ली : ०२
उत्तर प्रदेश : ०४
राष्ट्रीय समाज पक्ष वर्धापन दिन येथे साजरा झाला.
- वर्धापन दिन 1 : 2004- राष्ट्रीय समाज पक्ष केंद्रीय कार्यालय, मुंबई
- वर्धापन दिन 2 : 2005- भायखळा, मुंबई
- वर्धापन दिन 3 : 2006- कुर्ला, मुंबई
- वर्धापन दिन 4 : 2007- अंबाजोगाई, महाराष्ट्र
- वर्धापन दिन 5 : 2008- पत्रकार भवन, मुंबई
- वर्धापन दिन 6 : 2009- मिरगांव - फलटण, महाराष्ट्र
- वर्धापन दिन 7 : 2010- परेल, मुंबई
- वर्धापन दिन 8 : 2011- केंद्रीय कार्यालय, मुंबई
- वर्धापन दिन 9 : 2012- माळशिरस, महाराष्ट्र
- वर्धापन दिन 10 : 2013- दहीवडी, महाराष्ट्र
- वर्धापन दिन 11 : 2014- मुंबई, महाराष्ट्र
- वर्धापन दिन 12 : 2015 - नागपूर, विदर्भ महाराष्ट्र
- वर्धापन दिन 13 : 2016- पुणे, महाराष्ट्र
- वर्धापन दिन 14 :2017- सुरत, गुजरात
- वर्धापन दिन 15 : 2018- दिल्ली
- वर्धापन दिन 16 : 2019- आगरा, उत्तर प्रदेश
- वर्धापन दिन 17 : 2020- हर घर झेंडा (कोरोना काळात ऑनलाईन साजरा)
- वर्धापन दिन 18 : 2021- पणजी, गोवा
- वर्धापन दिन 19 : 2022- वडोदरा, गुजरात
- वर्धापन दिन 20 : 2023 - पुणे, महाराष्ट्र
- वर्धापन दिन 21 : 2024 - विदर्भ महाराष्ट्र (दादर, मुंबई येथील राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत घोषणा)
माहिती साभार : विश्वाचा यशवंत नायक, निवडणुक आयोग
संकलन : आबासो पुकळे, मुंबई.
No comments:
Post a Comment