छत्रपती शिवाजी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
३ जानेवारी २०२२ रोजी रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटिराम शेठ पाटील कॉमर्स व सायन्स ज्युनियर कॉलेज वावंजे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment