Wednesday, January 5, 2022

राष्ट्रीय समाज पक्षाच्या माण खटाव विधानसभा अध्यक्षपदी आप्पासाहेब पुकळे

 राष्ट्रीय समाज पक्षाच्या माण- खटाव विधानसभा अध्यक्षपदी म्हसवड येथील श्री. आप्पासाहेब पुकळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आल्याची चर्चा आहे. श्री. आप्पासाहेब पुकळे हे किंगमेकर म्हणून ओळखले जातात. त्यांनी बुध्दीचातुर्याने विविध निवडणुका जिकल्या आहेत.  त्यांच्या निवडीने रासप कार्यकर्त्यांना राजकीय बळ मिळणार आहे.




No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...