महाराष्ट्रातून 'समाज संगम राजयात्रा' कर्नाटकात दाखल
महाराष्ट्रातून आलेल्या समाज संगम राजयात्रेचे तेलंगणा राज्य प्रभारी गोविंदराम शूरनर, कर्नाटक राज्य संयोजक धर्मांना तोंटापुर, बसवराज कनकवडी यांनी स्वागत केले. |
मुंबई : राष्ट्र भारती द्वारा
कनेक्ट इंडिया स्वराज्य रॅली अंतर्गत राष्ट्रीय समाज पक्षाने क्रांतिवीर संगोळी रायान्ना राज्याभिषेक वार्षिकोत्सव निमित्त 'महात्मा फुलेवाडा ते संगोळी रायान्ना स्मृतिस्थळ, अशी आयोजित केलेली समाज संगम राजयात्रा आज महाराष्ट्रातून कर्नाटकाच्या दिशेने रवाना झाली.
कर्नाटक राज्यात दाखल झालेल्या समाज संगम राजयात्रेचे तेलंगणा राज्यप्रभारी गोविंदराव शूरनर, कर्नाटक राज्यसंयोजक धर्मान्ना तोंटापूर, बसवराज कंकनवाडी यांनी स्वागत केले.
No comments:
Post a Comment