धनगर कुळ यादी
श्री. गणपतराव कोळेकर यांनी 1981 साली "धनगरांची प्राचीन गोत्रे" या पुस्तकातून धनगर कुळांची यादीप्रकाशित केली होती.
१) खरात -
धायगुडे, पांढरे, सूळ, बोरकर, आमने, ढाके, टेळे, पालवे/पल्ल्लव, कोळपे, घागरे, पिंजारे, रायजादे, कवळे, भडके, घोडके, वेळे, तरडे, तामखडे, रत्नपारखे, माळगे, झुरळे, वंडे, गेटे, व्हरकटे, लांडगे, पाटकरे, भोपळे, थोरबोले, सुरसुळे, पुणेकर, गुलदवडे, खराटे, सातकुळे, वनगे, पळसगावडे, चुटकुळे, गोलारी.
२) लवटे-
नरुटे, बंडगर, माने, मरगळे, हजारे, शेंडगे, ववारे, डबळे, पोकळे, गरवत, पिसाळ, कसगुडे, नेमाणे, धुळवडे, भानवसे, क्षीरसागर, शेंबडे, चौरे, हलगे, करगळ, किसवे, गावडे, बिंदुगडे, थिटे, काकडे, गस्के, मरगुडे, रोडे, झिमल, रेवे, बडरे, वडेरे, दरगुडे, बागनवर, झाडगर, बिरले, निगुंडे, बधनावर, मिसाळ, बिर्जे, तांदळे.
३) थोरात-
आनवसे, महारणवार, तानाळ, खटके, वायकुळे, पावणे, सातपुते, लोखंडे, शिंगवटे, देवकर, कलगुडे, धाकर, बर्वे, खामगळ, सुपने, लाटे, पांढरमिसे, सुमने, पाटोळे.
४) कोळेकर- मुरडे, सोसे, धाईगडे, हमामखोरे, बोटयाते, दिडवाघ, आगलावे, करपे, बनसोडे, चौधारे, आणवले, नस्के, गाढवे, राऊत, कुंडलिक, भागवत.
५) शिंदे-
झुंजे, कळीजाते, कांडुरे, हांडवर, खडके, बेंद्रे, बिचुकले, हरळे, सुटे.
६) हाके-
मदने, खरजे, गोफणे, दहिभाते, घुटकडे, हांडे, दोलवडे, लुबाळे, इबडे, झालगर, मेटकरी, पिसे, बिजगुडे, हिसे, लांडे, बने, बारगळे, वरगे.
७) स्वार-
सोडनावर, हेगडकर, बलार, बरंगे, धापटवर, गेळे, दिंडे, शिरगिरे, गोयकर, साठे.
८) सोलनकर-
पारेकर, खांडेकर, वाघमोडे, हिरवे, इक्कर, ठवरे, वगरे, निटवे, इंगळे, डोईफोडे, तांबे, सिद, पडुळे, हागरे, गावंड, घोगरे, धुपे, सरजे, गाडेकर, कोळसे, हाडे, ढमढेरे, वीरकर.
९) देवकाते-
अर्जुन, गोरड, व्हनमाने, ओलेकर, रुपणवर, बरकडे, मेटकरी, ढेरे, तांबे, टेळे, डोंगरे, बागडे, भामटे, उतारे, कोळे, झाडे, खिल्लारी, डबे, आगूने, दोरवे, हनुमाने, सूडलाक, निगडे.
१०) वाकसे-
उस्के, मस्के, चोरमले, सिरसाट, बंगाळे, कुर्हाडे, मुगुटराव.
११) सरगर-
सडणावर, फोंडे, पिपरे, कटरे, मळगोंडे, गाडवे, मेटकरी, कुसपे, नंबाळकर, सुमपापे, खूपकर, तुरबारे.
१२) सरक-
झरक, तारणावर, शेळके, घिते, लकडे, चोपडे, भडके, पेरवले, हराळे, विरजे, पिसाळ, शेलार.
१३) हळणावर-
बिवकर, दिलगुडे, हुलगुंडे, दुधे, सरवदे, येळे, सिद्धगुरु, कोडलकर.
१४) कोकरे-
हजगे, होगले, असवले, पिंगळे, सोनटक्के, कऱ्हाडे, माळवदे, राचकर, देवपुजे, सोंडगे, भुसारे, रजगर, वीरकर, लंभाते, हुलकर/ होळकर.
१५) जानकर-
कारंडे, राऊत, मोटे, माळे, घुले, बिडघर, वाघे, करमरे, करे, पडळकर.
१६) काळे-
महिन, घहीने, सारसे, हुबाले, श्रीराम (दडस), गोरे, डोंबाळे, शिनगारे, घरबुडवे, नामकडे, सिगिरे.
१७) खताळ-
शेजाळ, दुधाळ, वाघमारे, गरांडे, गलांडे.
१८) येडगे-
जेडगे, संने, जुगदार, जोंधळे, जवळगे, गरांडे, रेडके.
१९) ऐनवर-
आईनवर, बुधनावर, डकणवर, कोयणवर, मकणवर, भडणवर.
२०) शिंगाडे-
बुरुंगले, तरडे, व्हटकर, धवन, माळवे.
२१) बुटे-
ताटे, कचरे, मोरे/ मौर्य, कुवळकुंडे, बावदन, डोईफोडे, वाघ, पिसे, बिरे, दळवी, केसकर.
२२) लेंगरे-
पिसुन्दरे, कलिन्दरे, वगारे, जालिंदरें, सिगारे.
२३) आवळे-
पुकळे, यमगर, यमनावर.
२४) ठोंबरे-
सोनावळे, व्हाटे, कटमारे.
२५) ठेंगल-
सणगणे, टुले, ठेंगळे.
२६) आलदर-
वलदावर, करणावर, कामडे, डांगे.
२७) टकले-
अरडे, तुपे, टिकले.
२८) मारकड-
शिवरकर, मुटकर.
२९) दगडे-
पोळे, सनसलाटे, सुसलादे.
३०) मासाळ-
मिसाळ, गोनमासाळ, अमुकसिद्ध, खजणे, साळ, भडांगे, वळसे, पालेरी, वडेर.
३१) लोकरे-
बेलनावर.
३२) कुलाळ-
भिसे, बुचटे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर
चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...
-
काँगेस आणि भाजपची मस्ती जिरवू : महादेव जानकरांचा सोलापूर मध्ये इशारा सोलापूर (११/१/२५) : मठाच्या आड कोणी आल्यास जश्यास तसे उत्तर देण्याचा इ...
-
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणीस सुरूवात रासपचे ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई पदाधिकारी नियुक्त मुंब...
-
RSP દ્વારા રાષ્ટ્રવીર સંગોલી રાયન્નાની રાજ્યાભિષેક વર્ષગાંઠની ઉજવણીની સફળતાપૂર્વક તૈયારી 26મીએ સંગોલી રાયન્ના સમાધિ સ્થાને મહાદેવ જાનકર સહિ...
No comments:
Post a Comment