Saturday, March 21, 2020

शिराज मुलाणी - यादे किये जाए


कुकुडवाडचा बोलका  चेहरा शांत झाला
सतत कष्टरत दिसनारा भाऊ, उत्कृष्ट छायाचित्रकार, मनमोकळा स्वभाव असणाऱ्या शिराज भैय्यावर काळाचा घाला. शिराजभैय्या मुलाणी यांचे अपघाती निधन काळजावर आघात करणारे आहे. 

एक आठवण

नेमके वर्ष आठवत  नाही, परंतु  शिरकुर्मा खान्यासाठी प्रत्येक वाटसरुला बोटाला धरून आग्रह करत घेऊन जाणारा शिराजभैय्या कायम सदैव स्मरनात राहिल. मराठा क्रांति मोर्चा,मल्हार मोर्चात पाणी, बिस्किट घेऊन वाटप करणारे शिराजभैय्या आम्हाला सोडून गेलात. पुकळेवाडी गावात लग्न समारंभास, अनेक कार्यक्रमास हातात कॅमेरा घेऊन येणारे शिराजभैय्या आता पुन्हा पुकलेवाडीत दिसणार नाहीत, या जानिवेणे कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र भावांजली

💐💐💐💐💐💐💐💐💐
- आबासो पुकळे

No comments:

Post a Comment

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर

चागंले संस्कार टिकविण्यासाठी वाचन संस्कृतीची गरज : डॉ. शंकर स्वामी वडेपुरीकर ‌पु.अहिल्यादेवी वाचनालयात " वाचन संकल्प महाराष्ट्राचा...