मायक्कादेवी ही मूळची कोकणातली मेंढापाळ धनगर समाजाची कुलदेवी आहे. मायक्कादेवीचा वेश हा धनगर समाजाचा असून तिला धनगरी स्त्रीची नौवारी साडी बांगड्या खन् चेहऱ्यावरती कुंकवाचा मळवट आहे.
पूर्ण माहिती मूर्तिबद्दल. मायक्का देवीची मूर्ती ही 3.2 फुटाची आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून, ती अर्धणारी अर्धपुरुषांच्या म्हणजेच शिवशक्ती रूपात आहे.
पूजेबद्दल माहिती. मायक्कादेवी मंदिराचा दरवाजा हा पहाटे 4 वाजता उघडला जातो. देवीला मुख प्रकक्षालनासाठी आवाहन केल जाते. त्यानंतर मुख्यापूजेला सुरुवात होते, देवीला डोक्यावर हल्ल्याल नदीच पाणी हे घोंगड किंवा कांबल्या मध्ये झाकून् आणलं जाते. दही, दूध, तूप, मध, साखर, तेल लावून अभिषेक केला जातो. त्यानंतर देवीला नऊवार पैठेनी किंवा साधि इरकल् नेसावली जाते. सुंगाधी फुले हार आणी मंगळसूत्र आणी इतर दागिने घातले जातात. सोन्याचे हात देवीच्या अंगावरी घातले ठेवल जातात आणी देवीला भक्त्यानाच्या ओटी भरली जाते मग् ढोल नगरा घंटी वाजवून पंचरती होते. देविचे तिर्थ् प्रसाद म्हणून देतात माग दुपारी पुरणपोळीचा निवद् दाखविनयत् येतो. माग देवीचं पान् दाखवतात पुन्हा संध्याकाळी देवीला 6 वाजता पाण्यांचे स्नान घालून पुन्हा महापूजा बांधतात. 7 ला आरती होते रात्री 10.30 ला देविचि शेजारती होते. यावेळी सर्व पूजा काढून मूर्तीला फक्त साडी आणी इबीत गंध लावतात. करण सर्व देव्या या रात्री विधवा होतात असे जानकर मानसे सांगतात मंदिर बंद होते ते 4 पर्यंत.
देवीची आवड : देवि धनगर समाजाची असली तरी तीला सर्व समजाचि आवड आहे .
देवीला लिंबू, भंडारा, घोंगड, पुरणपोळी, साडी, ओटी, खानाच्या आवड आहे. यापेक्षा तुमच्या श्रद्धेची आवड आहे.
मायक्का व्रत : मायकका देवीची यात्रा माघ् महिन्यात चतुर्थीला होते. यावेळी आपण दर्शनाला जाऊ शकता किंवा आता मंदिर ओपन आहे आता जाऊ शकता काही चुकल्यास माफी असावी.
No comments:
Post a Comment