तिकोटा तालुका जिल्हा विजयपूर कर्नाटक राष्ट्रीय समाज पक्षा तर्फे महाराणी अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
दिनांक 3 जुलै 2022 रोजी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तीकोटा येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment