Monday, December 13, 2021

तेलंगणा हैदराबाद येथे राष्ट्रीय संत कणकदास जयंती साजरी










तेलंगणा-  हैद्राबाद येथे राष्ट्रीय संत कनकदास यांचा जंयती उत्सव साजरा करण्यात आला.त्यावेळी राष्ट्रिय समाज पक्षाचे राष्ट्रिय महासचिव कुमार सुशील, राष्ट्रिय संघटक गोविंदराम शूरनर, औरंगाबाद चे प्रभारी दत्ता मेहेत्रे मार्गदर्शन करताना, आमदार मल्लया व इतर नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी

स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडणुक लढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी  मुंबई (७/१०/२५) : स्वबळावर ताकदीने महानगरपालिका निवडण...