Sunday, January 12, 2020

राजमाता जिजाऊ जयंती अभिवादन

स्वत्व आणि स्वाभिमानाचे बाळकडू पाजून 'छत्रपति शिवराया' द्वारे मर्द मावळ्यांच्या साथीने हिंदुस्थानात राष्ट्रीय समाजाचे हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना ४२२ व्या जयंती दिनानिमित्त विनम्र जय मल्हार ..!



- आबासो पुकळे, १२ जानेवारी २०२०.

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025