गौतमाचा बुद्धवाद, येशूचा ममतावाद, पैगंबराचा समतावाद मिळून तयार होणारा मानवतावाद, हाच माझा खरा धर्म आहे, हिंदू धर्म आहे. असे मत मांडून हिंदू समाज जागरणाद्वारे, 'राष्ट्र जागरण करण्याचा प्रयत्न करणारे स्वामी विवेकानंद यांना १२ जानेवारी जयंती दिनानिमित्त विनम्र जय मल्हार ..!
"मानवाचे अंतिम लक्ष्य ज्ञान आहे". "युवकानों, उठा जगे व्हा ! ध्येय प्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका" - स्वामी विवेकानंदराष्ट्रीय युवा दिनाच्या भारतीय युवकांना लाख लाख शुभेच्छा...!
- आबासो पुकळे, १२ जानेवारी २०२०.
No comments:
Post a Comment