कळंबोली येथे गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन
कळंबोली : यशवंत नायक ब्यूरो
नवी मुंबईतील कळंबोली येथे हनुमान मंदिरात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पवृष्टीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. पहाटे ५.५५ मिनिटांनी हा कार्यक्रम पार पडला. 'श्री राम जय राम जय जय राम' चा हरिनाम गजर करत भाविक भक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते. हनुमान मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन केले होते. माणदेशी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजनाचा कार्यक्रम देखील पार पडला.
गणू बुवांचे उपस्थित भाविक भक्त |
गोंदवले येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले होते. |
No comments:
Post a Comment