पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री समाधान शिबिरात 162 तक्रारींचे निराकरण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री समाधान शिबिरात तक्रारीचे निराकरण करताना मंत्री मंगल प्रभात लोढा व इतर अधिकारी. |
मुंबई : |२९/०४/२०२३
सरकार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत मुंबई महापालिकेच्या भायखळा ई वार्ड येथे पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर स्त्री समाधान शिबिरात 162 तक्रारींचे निराकरण महिला व बाल विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
No comments:
Post a Comment