Wednesday, March 16, 2022

१२ वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम

 श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीरामशेठ पाटील कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज वावंजे येथे २ मार्च २०२२ रोजी माजी विद्यार्थी यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.  यावेळी स्थानिक कुल कमिटीचे चेअरमन जी आर पाटील, प्राचार्य जे टी कांबळे, अब्दुलाही शेख, सरपंच डी बी म्हात्रे, विकास जोगले आदी उपस्थित होते. विद्यार्थीनी पारंपरिक पोशाख परिधान करून आले होते.  विद्यार्थी प्रती अनेकांनी शुभेच्छ्या दिल्या. 








 

No comments:

Post a Comment

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025

विश्वाचा यशवंत नायक माहे : जून 2025